Choricha Mamla | अमृताचं रापचिक Song | Album Song | Amruta Khanvilkar
2020-01-16
1
चोरीचा मामला या सिनेमातील अमृता खानविलकरचं Album Song नुकतंच रिलीज करण्यात आलं. या गाण्याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतोय. तुम्ही हे गाणं बघितलं का ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale